शालार्थ वेबसाईड क्लिक करा
शालार्थ बाबत ……………
१) प्रत्येक शिक्षकाचे बँक खाते क्रमांक आधार नंबर अपडेट करा .
२) मुख्याध्यापकाचे झिरो बँलन्स खातेचा क्रमांक चेक करा
३) माहे जून २०१५ चे पगार बिल तयार करताना बँक विमा डी ए फरक भरून घ्या .
४) मुख्याध्यापकांना tan नंबर काढण्या बाबत सुचित करा .
५) शाळेचा ई मेल आय डी चालू आहे का ते पहा शक्यतो rediff ला मेल तयार करा . मुख्याध्यापकांना ई
मेल आय डी चालू राहण्यासाठी अधून मधून ओपन करण्यास सुचित करा .
६) शाळेचा udise no चेक करा .
७) माहे जून २०१५ चा पगार online होणार आहे अशा सूचना आहेत .
८) जबाबदारीने बिले बनवा .
९) पगार बिलाची इनर ची प्रिंट एक पंचायत समिती फलटण येथे शिंदे यांच्याकडे द्यावी व एक मुख्याध्यापकांनी ओशी ठेवावी .
ग . शि अ पं स फलटण
1) मुख्याध्यापकांचे नाव बदलनेसाठीचा पाथ
worklist > payroll > office organization/office information
2) वर्किंग कर्मचारी यादीसाठी
Report- Payroll-
3) कोणतेही बदल करणेसाठी
worklist > Payroll >change details
४) बँक व विमा रक्कम भारनेसाठी
worklist > Payroll >Employee information > Gov / Non gov
month and year select > bill group > co -Bank and Lic new amount मध्ये रक्कमा भरा सेव करा
आधिक माहितीसाठी संपर्क साधा ……………. सचिन खराडे सर ९८५००३४०६६
शहाजी जाधव सर ९९२१२१६२४३
गणपत बनसोडे सर ९९७५२५१७७२
बापू बोराटे सर ७५८८३८५००५
VERY NICE SIR.....
ReplyDeleteThank you sir.
ReplyDelete